AMKDT: ‘औरों में कहाँ दम था’ सिनेमातील नवीन गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

AMKDT: ‘औरों में कहाँ दम था’ सिनेमातील नवीन गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Jahan Se Chale The Song Teaser Released: अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर चित्रपट ‘औरों में कहाँ दम था’ च्या (Auron Mein Kahan Dum Tha) निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाच्या आगामी ‘जहाँ से चले थे’ या गाण्याचा टीझर रिलीज (Jahan Se Chale The Teaser) केला आहे. या टीझरमध्ये तुरुंगातील एक दृश्य दाखवण्यात आले आहे, जिथे अजयने साकारलेल्या कृष्णाला वासूला भेटण्याची तीव्र इच्छा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)


सुनिधी चौहान आणि जुबिन नौटियाल यांच्या मधुर आवाजाने गायले गेलेले “जहां से चले द” हे भावनिक गाणे असेल, असे या टीझरवरून स्पष्ट झाले आहे. संगीतप्रेमींसाठी हे गाणे नक्कीच खास असणार आहे.

NH स्टुडिओ प्रस्तुत, ‘औरों में कहाँ दम था’ हा फ्रायडे फिल्मवर्क्स प्रोडक्शन आहे. नरेंद्र हिरवत, कुमार मंगत पाठक (पॅनोरमा स्टुडिओ), संगीता अहिर आणि शितल भाटिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

“जहाँ से चले द” गाण्याचा टीझर

चित्रपटाच्या कथेबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नसली तरी या टीझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात कोणत्या कलाकारांचा समावेश असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Auron Mein Kahan Dum Tha:अजय-तब्बूच्या ‘औरों में कहाँ दम था’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

‘हे’ कलाकार औरों में कहाँ दम था’ मध्ये करणार काम

चित्रपटाच्या प्रदर्शनाची जरी तारीख जाहीर झाली असली तरी चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी सारखे दिग्गज कलाकार और में कहा दम था या चित्रपटामध्ये काम करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube