Amol Mitkari On Ajit Pawar And Sharad Pawar : सध्या महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळं या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. […]