Jitendra Awhad’s reaction On Ajit Pawar’s Dream Of Becoming CM : अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली. तर सुनील तटकरे देखील म्हणाले की, अजित पवारांना मुख्यमंत्रिपदी पाहणं आमचं स्वप्न आहे. यावर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, मला 2004 सालचं काही आठवत नाही. इतकी माझी मेमरी […]
राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मध्यंतरी अजित पवारांनी शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवास्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली होती.
Ajit Pawar First Reaction After Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शरद पवार यांनी आता 85 व्या वर्षात पदार्पण केलंय. यानिमित्त शरद पवारांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना ‘एक्स’ हँडलवर […]