Jayant Patil On Ajit Pawar : आमच्याकडून तिकडे गेलेल्या सरदारांनी तिकडे लाचारी पत्करली असल्याचा टोमणा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांना मारला आहे. दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेसाठी जयंत पाटील आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी जाहीर सभेत बोलताना जयंत पाटलांनी विरोधकांवर हल्लाबोल […]
Vijay Shivtare : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. सर्वांना धक्का देत शिवसेनेच्या (Shiv Sena) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अचानक बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha constituency) माघार घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर (Social […]
Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या त्यांच्या शिक्षणावरून विरोधकांकडून त्यांना चांगलं ट्रोल केले जात आहे. मात्र ट्रोलिंग दरम्यान महायुतीचे मंत्री असलेले छगन भुजबळ हे रवींद्र धंगेकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांचे शिक्षण […]
Ahmednagar Loksabha : अहमदनगरमधील ( Ahmednagar Loksabha ) सुपा येथे निलेश लंके यांनी जनसंवाद मेळावा घेतला. यामेळाव्यात त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याचा निर्णय देखील जाहीर केला. या दरम्यान त्यांनी विखे कुटुंबियांवर गंबीर आरोप देखील केले. दरम्यान लंके यांच्या आरोपांना मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले आहे. तसेच त्यांच्या आरोपांकडे मी […]
Sunetra Pawar’s reaction after announcement of candidature : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झालं. सुनील तटकरेंनी काहीच वेळापूर्वी सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीनेही आज बारामतीसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद […]
Baramati Lok Sabha: बारामती लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे राज्याला आता नणंद-भावजय यांची राजकीय लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आजच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर लगेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील […]
Vijay Shivtare : मागील पंधरा दिवसांपासून अजित पवार यांच्या विरोधात बंडाची भाषा करणाऱ्या माजी आमदार विजय शिवतारे यांनी (Vijay Shivtare) आज माघार घेतली. बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार असा निर्णय त्यांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केला. या निर्णयानंतर बारामतीत अजितदांचं टेन्शन कमी झालं आहे. यानंतर आता विजय शिवतारे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली याचंही […]
Vijay Shivtare Back Out From Baramati Loksabha Election : अजितदादांविरोधात बारामतीमध्ये बंड पुकारलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अखेर बारामती मतदारसंघामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतारेंच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवासांपासून टेन्शनमध्ये असलेल्या अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवतारे यापुढे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार […]
Jayant Patil on Sunil Tatkare : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मुरुडमध्ये शेकापची निर्धार मेळावा झाला. या सभेत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार निशाणा […]
Vijay Shivtare : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरुद्ध दंड थोपटणारे माजी आमदार विजय शिवतारे यांची नाराजी (Vijay Shivtare) कमी झाली आहे का, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. राजकारणा कुणी कुणाचा शत्रू नसतो. अपक्ष लढण्याचा निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही. याबाबत उद्या बैठक घेणार असून त्यानंतर पुढं काय करायचं ते ठरवू, असे वक्तव्य […]