- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
दादा ‘ते’ गुलाबी जॅकेट घालण्याइतकं सोप नाही…हाकेंनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आज पुन्हा हाकेअजित पवारांवर बोलले.
“जनेतची सेवा करायला सत्तेत गेलो म्हणणं हे ढोंग”, राऊतांचा अजितदादांवर टीकेचा बाण
अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने जर आंदोलनंच केली नाहीत तर सत्ताधारी माजतील.
महापालिका निवडणुकीत युती होणार का? अजितदादांचा मेसेज अन् कार्यकर्त्यांत उत्साह
कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. पण आज आपण सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे.
गट, तट करू नका, चुकीचे वागले तर हयगय केली जाणार नाही; अजितदादांचा सज्जड दम
Ajit Pawar यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रवक्ते आणि पक्षाचे नेते यांना ठणकावलं चुकीचे वागले तर हयगय केली जाणार नाही.
Video : मी काय माझ्या खिशातले पैसे देतो का?, निधी वळवल्याच्या आरोपांवर अजित पवार…
काही दिवसांपूर्वी समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा आरोप थेट त्या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता.
जसे प्रभाग पडतील तशी आपली मानसिकता निर्माण करा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश
Ajit Pawar : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने या
दादा जॅकेटमधील वाघ, दररोज तुलना करण्याचा केविलपणा प्रयत्न; तटकरेंचा रोहित पवारांना टोला
Sunil Tatkare On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज 26 वा वर्धापन दिन अजित पवार गटाकडून पुण्यात साजरा करण्यात येत आहे.
लडेंगे और जितेंगे! राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी दिले नवे संकेत
Supriya Sule On Sharad Pawar NCP 26th anniversary : यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल, असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात स्पष्ट केलंय. ‘लडेंगे और जितेंगे’ असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात (NCP 26th […]
सुप्रिया सुळेंचं स्टेटस…राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या पठ्ठ्याने केला मोठा खुलासा
Aniket Tatkare On Ajit Pawar NCP 26th anniversary : पुण्यात अजित पवार (Ajit Pawar)यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापनदिन पार पडत आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. अजितदादांच्या नेतृत्वाखाली, (NCP 26th anniversary) प्रफुल पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची घोडदौड अजून वेगाने होवो, अशा भावना वर्धापनदिनाच्या निमित्ताने अनिकेत […]
अजितदादांकडून निधी वाटपात दुजाभाव, मंत्री देसाईंचं सूचक विधान; म्हणाले, “आता मी..”
सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामांसाठी निधी मिळावा यासाठी मी स्वतः अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबत पाठपुरावा करेल.