लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूध्द पवार अशी लढत झाली.
नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे.
Ajit Pawar On Baba Adhav : नुकतंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत
Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक 15 मंत्रिपदं मिळणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर, अजित पवार गटाला 7 मंत्रिपदं मिळणार.
दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदेंनी अमित शाहंसमोर काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवले आहेत.
मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार आधीच दिल्लीत पोहोचले आहेत
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: फुलांचा गुच्छ घेऊन जाईल आणि दर्शन घेईल, या शब्दांत आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांची फिरकी घेतलीयं.
Ajit Pawar contest elections in Delhi : राज्यात नुकत्याच विधानसभा पार पडल्या आहेत. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आलीय. लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा निर्धार असल्याचं देखील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी म्हटलंय. प्रत्येक राज्यात आपले उमेदवार (NCP) निवडून येवू शकतात, असा विश्वास […]