Asha Bhosle : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा दिला आहे. यानिमित्त आज मराठी भाषा
बारामती काय आहे हे महाराष्ट्राला समजलं नाही, विधानसभेलाही बारामतीकर शरद पवारांनाच साथ देतील श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला विश्वास
काळजी करू नका. तुमच्या मनातलाच उमेदवार मी वडगाव शेरीमध्ये देणार आहे. अजितदादांनी आमदार सुनील टिंगरेंच्या उमेदवारीचे संकेत दिले.
रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती आहे.
अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर महायुती आणि अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामती : काही दिवसांपूर्वी लोकसभेला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देऊन चूक केली अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर सर्वात मोठी घडामोड समोर आली असून, खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) विधानसभेत बारामतीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी (दि.3) बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून […]
शरद पवारांच्या शब्दाला मान देणारच पण माझा निर्णय पक्का आहे मी निवडणूक लढवणार. यंदा थांबण्याची माझी आजिबात तयारी नाही.
देवेंद्रने केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे. मी त्याला सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
शक्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधनावर भर दिला जाणार आहे.
राज्य सरकारने कोपरगाव तालुक्यातील पोहेगावला ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. यासाठी आ. आशुतोष काळेंनी पाठपुरावा केला.