Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. काही
प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे. त्यांच्या काही अटी असीतल तर त्यासाठी आपण मध्यस्थी करण्याचे काम करू. - अमोल मिटकरी
हरियाणामधील अत्यंत कठीण निवडणूक भाजपने (BJP) एकहाती जिंकली. सगळ्या एक्झिट पोलच्या आकड्यांना तोंडावर पाडत मतदारांनी भाजपला कौल दिला. सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 50 ते 55 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्ष निकालात भाजपने स्वबळावर 48 जागांचा आकडा गाठला आहे. आता भाजप हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळेच भाजपच्या विजयाच्या कारणांची चर्चा […]
अजित पवार कॅबिनेट बैठकीतून दहा मिनिटांत बाहेर पडल्याची चर्चा राजकारणात होत असून यावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.
लाडकी बहीण योजना 'श्रम-प्रतिष्ठेचे' वातावरण तयार करून कायमस्वररूपी रोजगार मिळवून न देता भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी योजना आहे.
बारामतीमध्ये अजित पवारच उमेदवार हवे असल्याच्या घोषणा देत बारामतीकरांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवलायं. यावेळी बारामतीकरांनी एकाच सुरात बारामतीतून अजितदादाच अशा घोषणा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलीयं.
Ajit Pawar on Suraj Chavhan : अखेर आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी सूरजसमोर भेटण्याचा प्रस्ताव ठेवला.
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जन सन्मान यात्रा (Jan Samman Yatra) आज सातारा जिल्ह्यातील
उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. अशात भारतीय जनता पक्षाकडे