Eknath Shinde And Ajit Pawar Conversation : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची (Mahayuti) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुन्हा सगळ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील मिश्कीलपणा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खुर्चीकारण रंगलं आणि मंचावर एकच हशा पिकला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. VIDEO : ‘आमच्याकडे […]
Ajit Pawar On Budget session 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित (Budget session 2025) चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. तर विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार यांनी (Ajit Pawar) […]
Mahesh Landge on Minister Post : ‘मंत्रिपदाचं माझ्यासाठी काहीच नाही. देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री म्हणजे मीच मुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचे नाही ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल. सर्व समीकरण जुळून येतील त्यावेळी महेश लांडगे सुद्धा तुम्हाला मंत्रिपदी दिसेल’, अशा शब्दांत भाजप आमदार महेश लांडगे यांनी मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज असल्याचा मुद्दा खोडून काढला. […]
देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते भाजपचा झेंडा रोवायचा आहे असं सांगणार. मी गेलो तर, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असं सांगेल.
दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजप असा राजकीय प्रवास असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी झाली तेव्हापासून मी या पक्षात काम करतोय. रोज उठून नाही नाही म्हणणं हे काही बरं नाही.
Ajit Pawar : अनेक वर्षे सरकारे आली - गेली परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी निर्णय घेऊन
Ajit Pawar On Swargate Bus Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मुंबई Devendra Fadanvis On Appointment Of Ministers OSD : महायुती (Mahayuti) सरकारमधील अंतर्गत कलह थांबायचं नाव घेत नाहीये. एकीकडे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये, तर दुसरीकडे आता ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीवरून नवीन संघर्ष सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीबाबतच्या हस्तक्षेपामुळे महायुतीतील […]
Abhijit Pawar यांनी स्वगृही परतल्यानंतर अजित पवार गटावर गंभीर असे आरोप केले आहेत.