17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
वाढदिवसाच्या दिवशी काळजाला सुनेत्रा पवार यांनी दिलेलं फुल लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना विरोधकांना रडारवर घेतलं. ते पारनेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
महिलांचे सक्षमीकरण हाच आमचा उद्देश असून गोरगरीब महिलांसाठी योजना राबवण्यात येतेयं, टीका करणे योग्य नाही, असे खडेबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले आहेत.
घराच्या समोर रस्ता न बनवू शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नये. त्यामुळे गुलाबी स्वप्नावर शब्द न काढलेले बरे. - रुपाली चाकणकर
राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. Ajit Pawar यांनी एकत्र निवडणुका लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
माझ्याकडेही जीआर आहे. त्यात प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे - सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर मोठ वक्तव्य केलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे 205 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यात भाजप 150 जागा लढणार आहे.
बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्यावर कारवाई करा- शरद पवारांची डीपीसीसी बैठकीत मागणी