राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल!
Lok Sabha Election Results 2024 : देशात आज लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी (Lok Sabha Election Results) सुरु असून सकाळपासूनच अनेक
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे चौथ्या फेरीअखेर 19 हजार मतांनी आघाडी आहेत.
अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत.
पुणे अपघात प्रकरणावर अजित पवारांनी बोलताना अनेक मुध्यांवर भाष्य केलं. पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांना फोन करत असतो असंही ते म्हणाले.
मी नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर तिने (अंजली दमानियांना) पुन्हा मीडियासमोर यायचे नाही. - अजित पवार
Anjali Damania यांनी पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
Ajit Pawar यांच्याकडेच पक्ष आणि चिन्ह असल्याने पक्षाचा वर्धापन दिन आम्ही थाटात साजरा करणार अशी माहिती प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली.