- Home »
- Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan
एक पाऊल पुढे… नाट्यमहोत्सवाचे आयोजन कौतुकास्पद; वामन केंद्रे
100th Natya Sammelan Director Waman Kendre : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त (100th Natya Sammelan) नाट्य परिषदेतर्फे विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झालं. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात (Natya Mahotsav) आली. याप्रसंगी ज्येष्ठ […]
Video: नटून-थटून बाहेर पडले अन् गोल गोल फिरले; पिंपरीतील नाट्यसंमेलनावर वंदना गुप्तेंची थेट नाराजी
Natya Sammelan : 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे (Natya Sammelan) आयोजन पुण्यातील पिंपरी- चिंचवड भागात करण्यात आले होते. अनेक कलाकारांसह राजकीय व्यक्तींनी या संमेलनात सहभाग नोंदवला होता. (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) या नाट्यसंमेलनातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, काही कलाकारांची गैरसोय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला […]
‘मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध’; CM शिंदेची ग्वाही
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawad) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. यावेळी प्रशांत दामलेंना (Prashant Damle) टोला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे 100 वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली […]
‘वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत’, शरद पवार यांनी व्यक्त केली भावना
Sharad Pawar: अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत. प्रायोगिक […]
CM शिंदेंसमोर प्रशांत दामले म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: अखिल भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नाट्य संमेलन नाट्य परिषदेत अनेक मराठी कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM […]
