- Home »
- Akshar Patel
Akshar Patel
‘बापू’ ने सावरला भारताचा डाव! अक्षर-विराटच्या जोडीने केली कमाल, आफ्रिकेला 177 धावांचे लक्ष्य
IND vs SA Live : आज बार्बाडोस येथे T20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Live) यांच्यात
शुभमनच्या शतकानंतर टीम इंडियाचा डाव 255 धावांवर आटोपला, इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य
IND Vs ENG : विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 255 धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावात शुभमन गिलने (Shubman Gillनगरकरांनी लुटला ‘Nagar Rising Half Marathon’ मध्ये धावण्याचा आनंद; हजाराे स्पर्धकांचा सहभाग) भारतासाठी 147 चेंडूत 104 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात त्याने 11 चौकार आणि 2 […]
शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्ध दमदार शतक, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
IND vs ENG : शुभमन गिलने (Shubman Gill) विशाखापट्टणम कसोटीत (IND vs ENG) दमदार शतक ठोकले. शुभमनने 131 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक झळकावल्यानंतर तो शोएब बशीरच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण आऊट होण्यापूर्वी त्याने टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले होते. सध्या भारतीय संघाची धावसंख्या 8 विकेटवर 230 धावा आहे. अक्षर पटेलने (Akshar Patel) 45 […]
