Shilpa Shirodkar च्या कारला बसने धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. याबाबत स्वत: शिल्पाने तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली.
Dhananjay Munde हे आपल्या भाषणामध्ये ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बीडमध्ये विरोधकांनी केलेल्या आरोपांवर बोलले आहेत.