- Home »
- America Israel vs Iran War 2026
America Israel vs Iran War 2026
पूल उद्ध्वस्त, क्षेपणास्त्र हल्ले आणि युद्धाचे सावट! इराण-अमेरिका संघर्ष धोकादायक टप्प्यात
पोप लिओ XIV यांनी इस्रायलच्या राष्ट्र्पतींशी दूरध्वनीवरून संवाद साधत युद्ध थांबवण्याचे आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
7 वर्षांनंतर भारतात येणारी इराणी तेलाची पहिली खेप हुकली; ‘पिंग शुन’ टँकर अचानक चीनकडे वळल्याने ऊर्जा सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह
या जहाजाने वेदीवर पोर्ट येथे पोहोचण्याचे संकेत दिले होते. मात्र, अचानक मार्ग बदलत हे टँकर आता डोन्गयिंग च्या दिशेने सरकत आहेत.
पिंग शुन जहाजाची भारतात एंट्री ठरणार गेमचेंजर? तब्बल 7 वर्षांनंतर पहिली इराणी तेल डिलिव्हरी
दक्षिण आशियात वाढलेल्या तेलदरांच्या पार्श्वभूमीवर आणि मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे भारताने हा पर्याय पुन्हा तपासण्यास सुरूवात केल्याचे दिसते.
इंधनटंचाईत दिलासा! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता पेट्रोल पंपावरच मिळणार रॉकेल
आतापर्यंत रॉकेल प्रामुख्याने रेशन दुकानांमधून मिळत होते. मात्र आता नागरिकांना पेट्रोल पंपांवरून देखील रॉकेल खरेदी करता येणार आहे.
परदेशात अनर्थ: अबूधाबीमध्ये क्षेपणास्त्र अवशेषांमुळे भारतीयाचा मृत्यू, दूतावासाची मदत सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण प्रणालीने यशस्वीरीत्या अडवलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रानंतर पडलेल्या अवशेषांमुळे ही घटना घडली.
गॅस पुरवठ्यावर संकट! आता 14.2 किलो ऐवजी 10 किंवा 7 किलो सिलेंडर मिळणार?
देशातील एलपीजी साठा झपाट्याने कमी होत असून, यावर उपाय म्हणून सरकार आणि तेल कंपन्या महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
पंतप्रधान मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा, युद्ध थांबवण्यासाठी इराणने मांडली अट
राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी या युद्धाला “बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे” ठरवत, संघर्ष इराणने सुरू केलेला नसल्याचे स्पष्ट केले.
सर्वसामान्यांची चिंता वाढली, गॅसनंतर आता पेट्रोलचा भडका; स्पीड आणि पॉवर पेट्रोल 113 रुपयांवर
विशेष म्हणजे ही वाढ साध्या पेट्रोलमध्ये नसून प्रीमियम पेट्रोल म्हणजेच स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या दरात करण्यात आली आहे.
इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवरील हल्ल्यानंतर तणाव वाढला; भारतात तेल-गॅस दर वाढण्याची शक्यता
इराणच्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर संयुक्त हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Grok AI चा दावा, नेतन्याहू यांचा व्हिडिओ डीपफेक, नव्या दाव्याने चर्चांना उधाण
नेतन्याहू यांच्या अधिकृत X अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये ते एका कॅफेमध्ये कॉफी घेताना दिसतात.