- Home »
- Amit Thackeray
Amit Thackeray
‘सगळे रस्ते देवाभाऊंकडेच जातात’; नितेश राणेंची रोहित पवारांना भाजप प्रवेशाची ऑफर, ठाकरे बंधूंवरही निशाणा
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप मंत्री नितेश राणे यांनी रोहित पवार यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावा केला आहे.
मोठी बातमी! शिवसेना भवनात पोलिसांची कारवाई, तेजस ठाकरे पहिल्यांदाच आंदोलनात; तिन्ही ठाकरे बंधू पोलिसांना भिडले
मुंबईतील दादर परिसरात शिवसेना भवनाजवळ पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली.
दगडूशेठच्या दर्शनासाठी अमित ठाकरेंची हजेरी; राज ठाकरेंबद्दल गणरायाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना
Amit Thackeray Ganpati Darshan : अमित ठाकरेंनी पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाचे दर्शन घेतल आणि राज ठाकरे यांच्यासाठी साकडं घातलं.
तुम्हाला मान्य नसेल तर पाकिस्तानात जा, सिद्धेश कदमांचा अमित ठाकरेंना थेट इशारा
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सिद्धेश कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘भाजपचा पहिला फेकू कोण?’; संदीप देशपांडेंचा भाजपवर थेट निशाणा
Sandeep Deshpande targets BJP मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘भाजपचा पहिला फेकू कोण?’ असा सवाल करत भाजपवर निशाणा साधला.
अमित ठाकरेंचा ABVPला इशारा; म्हणाले, ‘मुलींवर हात टाकलात तर मार खाणार’
Amit Thackeray on ABVP साठ्ये महाविद्यालयाबाहेरील राड्यानंतर अमित ठाकरे यांनी ABVPला इशारा देत त्यांनी मनविसेची भूमिका स्पष्ट केली.
वादग्रस्त जाहिरातीनंतर अमित ठाकरेंचा भावेश कावरेंना जाब, कावरेचा माफीनामा
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आणि भावेश कावरे यांचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महागाईवर मौन, पेपरफुटीवर फायदे; उद्धव ठाकरे यांचा निर्मला सीतारामन यांच्यावर हल्लाबोल
मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत सरकारवर जोरदार टीका केली.
राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते? गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून अमित ठाकरे यांची खिल्ली उडवत जोरदार टीका
याचवेळी त्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या परिवहन खात्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला.
अमित ठाकरेंवरील गुन्ह्यावरून आई शर्मिला ठाकरे मैदानात; म्हणाल्या, यांना 1800 कोटींचा घोटाळा
शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखला