- Home »
- Amit Thackeray
Amit Thackeray
अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघही ठरला
Loksabha Election 2024 : राजकीय निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एका ठाकरेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. आता राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पुणे लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे […]
राज ठाकरे यांचा मोठा निर्णय! माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह एका मनसैनिकाची हकालपट्टी
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. परशुराम उपरकर (Parashuram Uparkar)आणि प्रवीण मर्गज (Praveen Margaj )अशी या मनसे पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. या मनसैनिकांची हकालपट्टी करण्याचं नेमकं कारण काय? हे मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. पण राज ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर राजकीय वर्तुळात […]
अमित ठाकरे नगर दक्षिण लोकसभा लढवणार? मनसेनं आवळला सूर
Ahmednagar : राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभेची (Nagar Dakshin Lok Sabha)जागा चांगलीच चर्चेत आहे. या जागेसाठी भाजप(BJP), राष्ट्रवादी ही प्रबळ पक्षाचे उमेदवार चर्चेत असताना आता मनसेने (MNS)देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे सुपुत्र […]
महेश जाधवांकडून फेसबुक पोस्ट केली डिलिट…अमित ठाकरेंवर केला होता आरोप
Mahesh Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav ) यांनी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. जाधव यांनी जखमी अवस्थेत स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, हा व्हिडिओ महेश […]
अमित ठाकरेंकडून मारहाण, माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा गंभीर आरोप
Amit Thackeray : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) मंगळवारी माथाडी कामगार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला आहे. खारघरमधील (Kharghar)मेडिकव्हर रुग्णालयासमोर हा राडा झाला आहे. यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव (Mahesh Jadhav)यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महेश जाधव यांना अमित ठाकरे यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Nashik Loksabha : […]