- Home »
- Amitesh Kumar
Amitesh Kumar
गुरुजी तालिम टायटन्स, रंगारी रॉयल्स्, साई पॉवर हिटर्स विजयी; पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप’ क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन
Pune News : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत गुरूजी तालिम टायटन्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ढोलताशा आणि रंगारी रॉयल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाच्या दिवसाचे मानकरी ठरले. पुण्यातील सहकारनगर येथे शिंदे […]
पुण्यात अकराशे कोटींचे ड्रग्ज जप्त; देशभरात ‘एमडी’चा सप्लाय, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय
Pune Police seized 1100 crore md drugs : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण शांत होत नाही तेच पुण्यात एमडी ड्रग्जचा हजारो कोटी रुपयांचा साठा पुणे पोलिसांना (Pune Police) जप्त केलाय. पुणे शहरातील एका गोदामामधून आणि कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून तब्बल 650 किलो एमडी म्हणजेच मेफेद्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत तब्बल 1100 […]
गुंडांची मस्ती पोलिसी खाक्या दाखवून कंट्रोलमध्ये आणावी लागेल; अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी (Pune Crime) वाढली आहे. या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी गुन्हेगारी टोळ्यांची परेड घेतली. त्यानंतरही गुन्हेगारीचं उदात्तीकरणं करणारे रिल्स सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहे. यावर बोलतांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) गुन्हेगारांना इशारा दिला. सर्वांना दम […]
Pune : “ए घायवळ… ए मारणे… तुला समजलं का?” : नवीन आयुक्तांचा पुण्यातील गुंडांना जाहीर दम!
पुणे : “कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. ए घायवळ, ए मारणे… सांगितलेल्या सूचना समजल्या का? अशा दमदाटीच्या भाषेतच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचिन गुंडांना दम भरला. नवीन पोलीस […]