कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. पु
कल्याणी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात संजय राऊत यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता राऊतांना पुणे पोलीस आयुक्तांनी थेट चॅलेंज दिले आहे.
पुण्यातीलअपघात प्रकरणात कोणालाच सोडणार नसून घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त अमितेश कुमारांनी दिलायं.
Pune News : पोलिसांच्या पथकाने अथक परिश्रम करत महिनाभराच्या काळात तब्बल 42 पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केली.
Pune Drug Cases : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात 4000 कोटी रुपयांचे ड्रग्स (Drug) जप्त केल्यानंतर पोलिसांनी आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) विश्रांतवाडी परिसरातून 340 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. मेफेड्रोनसारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. […]
Pune News : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत गुरूजी तालिम टायटन्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ढोलताशा आणि रंगारी रॉयल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाच्या दिवसाचे मानकरी ठरले. पुण्यातील सहकारनगर येथे शिंदे […]
Pune Police seized 1100 crore md drugs : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण शांत होत नाही तेच पुण्यात एमडी ड्रग्जचा हजारो कोटी रुपयांचा साठा पुणे पोलिसांना (Pune Police) जप्त केलाय. पुणे शहरातील एका गोदामामधून आणि कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून तब्बल 650 किलो एमडी म्हणजेच मेफेद्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत तब्बल 1100 […]
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी (Pune Crime) वाढली आहे. या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी गुन्हेगारी टोळ्यांची परेड घेतली. त्यानंतरही गुन्हेगारीचं उदात्तीकरणं करणारे रिल्स सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहे. यावर बोलतांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) गुन्हेगारांना इशारा दिला. सर्वांना दम […]
पुणे : “कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. ए घायवळ, ए मारणे… सांगितलेल्या सूचना समजल्या का? अशा दमदाटीच्या भाषेतच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचिन गुंडांना दम भरला. नवीन पोलीस […]