बालवडकरांचे बंड शमवण्यात भाजप नेत्यांना यश आलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना बहुमताने निवडून आणणार, असा असं खुद्द बालवडकर यांनी म्हटलं.
बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
अमोल बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपने चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
चंद्रकांत पाटलांमुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात आली असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते अमोल बालवडकरांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केलायं.
चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांनी रविवारी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. हे सर्व कार्यक्रम एकाचवेळी आणि एकाच भागात आहेत.
जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारा कार्यकर्ता म्हणून पक्षाला देखील अमोल बालवडकर यांचा अभिमान- देवेंद्र फडणवीस