700 हून अधिक अमूल उत्पादनांच्या किमती कमी करण्यात येत आहेत. GST सुधारणांचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी राज्यातील शासकीय आश्रम शाळेत मोठा दूध घोटाळा ( milk fraud ) झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला या घोटाळ्याच्या 11 फाईल्स दिल्या असून मी त्याचा बारकाईने अभ्यास केला असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. […]