- Home »
- Andhra Pradesh News
Andhra Pradesh News
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने 65 वर्षीय वृद्धाला चिरडलं
Andhra Pradesh Crime News Elderly Man Crushed To Death : माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने (Former CM Jagan Mohan Reddy) 65 वर्षीय वृद्धाला चिरडल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही घटना आंध्र प्रदेशामध्ये घडली आहे. माजी मुख्यमंत्री (Andhra Pradesh) वायएस जगन मोहन रेड्डी सट्टेनपल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीने वायएसआरसीपी कार्यकर्ते चिली सिंगैया (65) यांना चिरडले. माजी […]
डोंगर पोखरून बांधला बंगला, सजावटीसाठी चक्क सोन्याचा वापर; माजी मुख्यमंत्र्यांचा ‘शीशमहाल’ रडारवर
विशाखापट्टणमच्या सुदूर भागात 10 एकरातील या सर्व सुविधांनी युक्त बंगल्याला राशिकोंडा पॅलेस म्हणून आंध्र प्रदेशात ओळखले जाते.
तिरुपतीच्या लाडूंमध्ये गोमांस? चंद्राबाबूंच्या आरोपांवर लॅबचा शिक्कामोर्तब, रिपोर्ट व्हायरल
Tirupati Balaji Mandir News : देशभरातील कोट्यावधी नागरिकांचे श्रद्धास्थान तिरुपती तिरुमला मंदिरातून (Tirupati Balaji Mandir) एक मोठी बातमी समोर आलीयं. तिरुपती मंदिरामधील प्रसादाच्या लाडूंमध्ये गोमांस चरबी असल्याचं समोर आलंय. नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डाने यासंदर्भात खुलासा केलायं. या प्रकरणामुळे देशभरात एकच खळबळ उडालीयं. जांच रिपोर्ट से पुष्टि हुई कि तिरुपति मंदिर में वितरित प्रसाद के लड्डू बनाने […]
तिरुपती मंदिरातील ‘लाडू’त जनावरांची चरबी? CM नायडूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Chandrababu Naidu : आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे देशभरातील हिंदू धर्मियांत संतापाची लाट उसळली आहे. आधीच्या वायएसआर काँग्रेस (Andhra Pradesh) सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील लाडूचा प्रसाद (Tirumala Temple) तयार करताना त्यात जनावरांची चरबी वापरली जात होती, असा दावा नायडू यांनी केला आहे. नायडूंच्या […]
‘या’ भागात पावसाचा कहर, तब्बल 323 रेल्वे गाड्या रद्द, 33 लोकांचा मृत्यू
Andhra Pradesh Rain : गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा (Telangana) आणि आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Andhra Pradesh Rain: पावसाचा हाहाकार, आंध्र प्रदेशात भूस्खलनामुळे 4 जणांचा मृत्यू
Andhra Pradesh Rain: गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील काही भागात (Andhra Pradesh Rain) मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे
बिहारपाठोपाठ आंध्र-प्रदेशचाही मोठा निर्णय : लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘मास्टर स्ट्रोक’
विजयवाडा : बिहारनंतर आता आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने जातीय जनगणनेचे काम सुरू केले आहे. सरकारच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही जणगणना सुरू करण्यात आली आहे. पुढील 10 दिवस हे सर्वेक्षण चालणार आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) विजयवाडा येथे वायएसआर काँग्रेस (YSR Congress) पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांच्या हस्ते […]
आंध्र प्रदेशात रेड्डी बहीण-भाऊ वेगळे का झाले? काँग्रेसला मिळणार संजीवनी
Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वायएस शर्मिला (YS Sharmila) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वायएस शर्मिला यांना महत्त्वाची भूमिका देऊ शकते. या वर्षी होणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेसच्या वतीने महत्त्वाची […]
