Sanjay Raut यांनी सभागृहामध्ये सकाळी दहाचा भोंगा असं म्हणत करण्यात आलेल्या राऊतांवरील टीपण्णीवरू फडणवीसांना टोला लगावला आहे.
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
Rohit Pawar News : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीककडून चौकशी सुरु आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काहीतरी गडबड म्हणूनच चौकशी होत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनावलं आहे. अजित पवार यांचीची चौकशी झाली असल्याचा टोला रोहित पवार यांनी अनिल […]