Anjali Damani On Pranjal Khewalkar : राजकीय मुत्सद्देगिरी, मुरलेला राजकारणी नाथाभाऊ सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहे. त्यामुळे खडसे आणि वाद हे जणू पर्यायी शब्द झाले आहेत. बाई, बाटलीच्या राजकीय वादळाने खडसेंना (Eknath Khadse) तडाखा दिल्यानंतर आता खडसे त्यांच्या जावयाच्या पार्टीमुळे चर्चेत आले आहेत. या सर्व गोष्टी बघितल्या वाचल्या की, आपसूक तोंडात येतील ते शब्द […]
Anjali Damania Press : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू झाली असून, भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या निषेधार्य आहे... या घटनेतील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.. मात्र
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील (Beed) माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्वाचा विषय आहे. परळी (Parali) थर्मल येथील राखेचा अनधिकृतरीत्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे. अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर […]
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बीडमध्ये आहेत . जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन
Anjali Damani on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न