Anjali Damania Live : धनंजय मुंडेंची धाकधूक वाढली; दमानियांच्या पत्रकार परिषदेनंतर राजीनामा?
Anjali Damania Press : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू झाली असून, भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.