मस्साजोग प्रकरणावरून चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (दि.4) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता
सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
Anjali Damania Press : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू झाली असून, भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आज महाराष्ट्रात हा एक नवा अंक तयार करण्यात आला आहे. मात्र, मला महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी जास्त दोष देऊ वाटत नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारण्यात आले होते.
Manoj Jarange On Beed Murder Case Mocca Act : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी ७ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जरांगेंनी फडणवीसांकडे राज्यात धनंजय मुंडेने पसरवलेले गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायना करण्याची मागणी केली […]
संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
परळी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यावर हे दिवस आले आहेत असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बोलताना केला आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारला जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहताय? असा
अधिकची माहिती अशी की, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत.