मुंबई : विधानसभेच्या 288 जागांसाठी काल (दि.20) मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर, सर्वांनी राज्यात पुन्हा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या सर्व धामधुमित अॅक्सिस माय इंडियाचा पोल समोर आला नव्हता. परंतु, आता ॲक्सिस माय इंडियानेदेखील त्यांचा पोल जाहीर […]
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान झाले. राज्यात 65.02 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान झाले. यापूर्वी महाराष्ट्रात 1995 मध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यावेळी नेकमी कुणाची सत्ता स्थापन झाली होती याबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्राची सत्ता […]
Mahayuti Candidate Ajit Pawar Sabha In Baramati : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराचे काही तास शिल्लक आहेत. यंदा बारामतीत काका-पुतण्याची लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार आणि महायुतीचे (Mahayuti) उमेदवार अजित पवार यांच्यात लढत होत आहे. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांची जाहीर सभा बारामती झाली आहे. यावेळी अजित […]
जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे हे गाव कोल्हेंनी दत्तक घेतले होते. मात्र, त्यागावात तो खासदार फिरकलाच नसल्याचे आढळराव म्हणाले.
शेती व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वळसे पाटील यांना बहुमताने निवडून देवून विधानसभेत पाठवा असे त्यांनी सांगितले.
मंचरमध्ये विरोधी पक्षातील उमेदवार असणाऱ्या निकमांसाठी जाहीर सभा पार पडली. यात बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या.
पुढील काळात ढाकाळे येथील बैलगाडा शर्यतीचा घाट, तलावावरील शेड, शेवाळेवस्ती, साबळे वस्ती तांबडघाट या रस्त्यांची कामे आपण मार्गी लावणार
निलंगा मतदारसंघ आज विकासाच्या अनेक पायऱ्या चढत आहे. पण काही लोकांना हा विकास बघवत नसल्याने ते पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.
जाहीरनाम्यात बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचं ध्येय असून, बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची क्रीडा आकदमी सुरू केली जाणार.
दरम्यान, येथे भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील हे प्रचाराला लागले आहेत. त्यांनी काल ढोकी येथील श्री.झुंबर आबा बोडके यांच्या