Amit Shah : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)राजकीय समीकरणं आता बिघण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर तसा तर शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला मानला जातो. पण आता याच बालेकिल्ल्याला भाजपकडून (BJP)जोरदार धक्का देण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजपने छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागी आपला उमेदवार देण्याचा […]
प्रविण सुरवसे -विशेष प्रतिनिधी Ahmednagar News : राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (assembly election) आता राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. यातच इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने भेटीगाठी घेणे वरिष्ठांच्या संपर्कात राहणे आदी गोष्टी देखील सुरूच आहे. यातच गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात झालेल्या विवीध राजकीय घडामोडी असो पक्ष फुटी असो वा सत्ताबदल यामुळे […]
Mahayuti Alliance : देशात लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महायुती (Mahayuti Alliance) आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये आज मुंबईत महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. यासाठी महायुतीकडून 14 जानेवारीपासून राज्यभर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘महानंदा’ गुजरातला गेल्यास शिवसेना गप्प […]