येत्या 13 मे रोजी लोकसभेतील विविध मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
राज्यात काही मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्याने महायुतीच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टेन्शन वाढले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला असताना महायुतीकडून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आत्तापर्यंत भाजपने 27 शिवसेना शिंदे गट 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5 जागांवर उमेदवार घोषित केलेले आहेत.
मोदींच्या या खेळीने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाची धाकधूक वाढली आहे.
नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ इच्छूक होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने येथे पुन्हा नव्याने उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पुणे : एकीकडे ओरिजनल पवार आणि बाहेरचे पवार हा वाद सुरू असतानाच आता शरद पवारांची (Sharad Pawar) सून असणाऱ्या सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) खासदार करून दिल्लीत नेण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली असून, येथे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या […]
छ.संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीदेखील अनेक मतदासंघात भाजपनं चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आता भाजपच्या याच धक्कातंत्राची खेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) छ. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी खेळणार असल्याची चर्चा आहे. (Vinod Patil Might […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) 26 मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. यावेळी अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास ग्रीन सिग्लन दिल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू झाली आहे. भाजपनं महाराष्ट्रात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप काही जागांवरून महायुतीत तिढा कायम आहे. हा तिढा कायम असतानाच आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीतील हायकमांडने राज ठाकरेंना (Raj Thackeray) दिल्लीत आमंत्रण दिले आहे. भाजपनं राज्यात मिशन 45 प्लस निश्चत करण्यात […]