पर्यटनावर इतका रोजगार तयार होईल की तुम्हाला तुमचं गाव, जिल्हा सोडून जायची वेळच येणार नाही.
शेवटी माझ्या देखील आयुष्यात आदरणीय पवार साहेब आणि सुप्रिया ताईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
भाजपकडून काटोल विधानसभा मतदारसंघातून चरणसिंग बाबुलाल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे.
महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.
सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात. जे हायबरनेशनमध्ये 8-9 महिन्यांचा कालावधी घालवतात.
रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये अजितदादांना भाजपच्या एका मोठ्या नेत्याने काही जागांची ऑफर केल्याचाही उल्लेख केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे.
शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. पवार कधी काय भाकरी फिरवतील याचा आजपर्यंत कुणालाच अंदाज आलेला नाही.
भाजपचं आजवरचं वागणं पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळाले नाही यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असं सुळे म्हणाल्या.