Raju Shetti Bug Alligation On Jalindar Supekar & Amitabh Gupta : वैष्णवी हगवणे प्रकरणाl नाव आल्यानंतर रडारवर आलेल्या जालिंदर सुपेकर यांचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहे. सुरूवातीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सुपेकरांचे कारनामे समोर आणले. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी IPS जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे […]
Anjali Damania : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची देखील धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]
वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी यापूर्वी अनेक ट्वीट करताना गंभीर आरोप केले होते.
Jalindar Supekar : वैष्णवी हगवणे प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरील आरोप मागं घेतल्यानंतर प्रकरण दाबल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
Anjali Damani On IG Jalidar Supekar : वैष्णवी हगवणे हत्याप्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असताना दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक्सवर एक सुसाईड नोट शेअर केली आहे. दमानियांच्या या पोस्टमुळे मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक हगवणेचे मामा IG जालिंदर सुपेकर हेदेखील त्यांच्या सहकाऱ्यांचा […]
दमानियांनी या पोस्टसोबत एक व्हिडीओ क्लिप आणि दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये राज्यसभा खासदार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात एका आयजी अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्दश केलेत.
Anjali Damania on Chhagan Bhujbal : एकीकडे आज छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे ओबीसी समाजात आनंदाची लाट आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मात्र तिळपापड झाल्याचं पाहायला मिळालं. भुजबळांच्या शपथविधिनंतर अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यावर त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि भ्रष्ट्राचार यावर निशाणा साधला आहे. […]