Anjali Damania criticized Ajit Pawar : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता पक्षाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अजितदादा गटाने प्रत्येक जिल्हाध्यक्षाला चारचाकी गाडी देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटाच्या या निर्णयाचे पडसाद राजकारणात उमटू लागले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवारांवर जोरदार […]