Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक २०२५-३० साठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
School holiday तीन ते चार तास मुसळधार पावसची शक्यता. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Sandeep Gulave यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. सुभाष देसाई आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षात प्रवेश झाला.
Ashtpadi या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे.