- Home »
- announcement
announcement
सेन्सेक्स 1700, निफ्टी 500 अंकानी कोसळला; ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी संपवल्याच्या घोषणेने शेअर बाजार गडगडला
stock market crashes after Trump end ceasefire भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. त्यामुळे सेन्सेक्स 1700 अंकांनी तर निफ्टी 500 अंकानी कोसळला आहे.
बालकांना गुन्ह्यांसाठी प्रवृत्त करणाऱ्यांना मकोकाचा फास; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
राज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये बालकांचा वापर करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबाबत विधानसभेत मंगळवारी गंभीर चर्चा झाली.
काल रात्री फाईलवर सही केली; 100 टक्के इथेनॉल इंधनाला कायदेशीर मान्यता देत गडकरींची मोठी घोषणा
ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून इथेनॉल तयार होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.
‘देऊळ बंद’ चा नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
Deool Band च्या नफ्यातील प्रत्येक रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे प्रवीण तरडे यांनी जाहीर केले.
महाराष्ट्रासह 16 राज्य अन् तीन केंद्र शासित प्रदेशांमध्ये होणार SIR; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
SIR in 16 states by Central Election Commission केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या SIR च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे.
‘या’ दिवशी उलगडणार ‘तुंबाड’च्या दुनियेतील मोठे रहस्य, निर्मात्यांनी केली अधिकृत घोषणा!
world of Tumbbad च्या निर्मात्यांनी अखेर रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा बहुप्रतिक्षित सिक्वेल 3 डिसेंबर 2027 रोजी प्रदर्शित होणार
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस अन् 35 लाख नोकऱ्यांची संधी; दावोसमध्ये फडणवीसांची मोठी घोषणा
Investment in Maharashtra दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याला 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या दिशेने करार केले गेले आहेत.
मुंबईत हीरक महोत्सव राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा, राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासह ‘या’ नव्या पुरस्काराची घोषणा
Hirak Mahotsav State Film Awards मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे.
बीडमधील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी! अजित पवारांच्या घोषणेनंतर ‘सीआयआयआयटी’ स्थापनेचा निर्णय
Ajit Pawar यांच्या घोषणेनंतर अवघ्या दोन आठवड्यांच्या आतच ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने बीड जिल्ह्यासाठी ‘सीआयआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!
राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये यावर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनच CBSE पॅटर्न लागू होणार