इंटरनेटच्या अविष्काराने जग जवळ आणले. अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य झाल्या. बांधकामापासून ते लिहिण्यापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये मानवाचे कष्ट कमी झाले. आता अशीच एक अशक्य गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स शक्य करुन दाखविली आहे. ‘पुरुषांचा एकटेपणा’ दूर करण्यासाठी ‘एआय’मध्ये खास मॉडेल आले आहे. या मॉडेलच्या […]