अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत.
19 एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या (Arunachal Pradesh Legislative Assembly) निवडणुकीत भाजपने (BJP) 46 जागा जिंकल्या आहेत.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तीन उमेदवारांचा विजय झाला आहे.
अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत.
State Assembly Election 2024 : देशात लोकसभा 2024 च्या (Lok Sabha Election 2024)निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच देशात 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election 2024)तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश(Andhra Pradesh), अरुणाचल प्रदेश(Arunachal […]
PM Launches World’s Longest Sela TunnelIn Arunachal Pradesh : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद घेतल्यानंतर आज (दि.9) अरुणाचल प्रदेशमधील जगातील सर्वात लांब द्वि-लेन असलेल्या ‘सेला बोगद्याचे’ उद्घाटन करण्यात आले. सेला टनल जगातील सर्वात उंच 13000 फुटांवर बनवण्यात आलेला लांब बोगदा असून, यासाठी सुमारे 825 कोटी खर्च कररण्यात […]
Lok Sabha Elections 2024 : गुजरातमधील काँग्रेसच्या एक आमदाराने राजीनामा (Lok Sabha Elections 2024) दिल्याची घटना ताजी असताना काँग्रेसला (Congress Party) आणखी एक धक्का बसला आहे. अरुणाचल प्रदेशातील दोन काँग्रेस आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. यांसह येथील एनपीपी पक्षाच्या दोन आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशातील पूर्व सियांग जिल्ह्यातील आमदार […]