Arvind Kejariwal पराभवानंतर देखील केजरीवालांच्या अडचणी संपलेल्या नाही. कारण त्यांना भ्रष्टाचारांच्या आरोपांखीली पुन्हा एकदा जेलमध्ये जावे लागू शकणार आहे.
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयाची अनेक कारणे दिली जात आहेत, यात एक कारण खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्यासाठी बजावलेली सर्वात मोठी भूमिका हेही आहे. एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या स्वाती यांनी या निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार केला नाही, परंतु त्यांनी उघडपणे आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आघाडी […]
Arvind Kejariwal यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबीची टीम दाखल झाली आहे. 4 सदस्यांचं पथकाकडून त्यांच्या घरी पोहचले.
Arvind Kejriwal announces Dr Ambedkar Samman Scholarship for Dalit students : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी खेळी केली आहे. पत्रकार परिषदेत केजरीवालांनी दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांसाठी डॉ.आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी केजरीवाल यांनी 3 दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांची खिल्ली उडवल्यावरून भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर […]
AAP will not contest Maharashtra Assembly : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. परंतु ‘आप’च्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याबाबत संकेत मिळत आहेत. आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (AAP will not contest Maharashtra Assembly) लढवणार नसल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील आप […]
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
CBI प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.
ED ने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय राखून ठेवला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ED ने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे.