- Home »
- Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal Arrest
लहरी स्वभाव माहीत असूनही अण्णांना पाठिंबा दिला; केजरीवालांच्या अटकेनंतर आपचा नेता भडकला
पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरूवारी (दि. 21 मार्च) रात्री अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूड बुद्धीने झाल्याच्या तीव्र भावना विरोधी पक्षातील नेत्यांसह आपच्या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत. मात्र, अण्णा हजारे (Anna Hajare) यांचा लहरी स्वभाव माहीत असताना आणि त्यांच्या भूमिका पटत नसतानाही […]
Sanjay Raut : राऊतांकडून मोदींना नवी उपाधी; कंस मामा म्हणत फोडलं नव्या वादाला तोंड
Sanjay Raut Reaction On Arvind Kejriwal Arrest: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना बेकायदेशीरपणे आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आल्याचा हल्लाबोल केला. म्हणाले की, अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली. याचीच भाजपाला भीती वाटत आहे. राऊतांकडून हल्लाबोल करताना मोदींना (PM Narendra Modi) नवी […]
‘देशात हजारो कोटींचे घोटाळे होतात पण..; ‘आप’ नेत्याचे अण्णा हजारेंना जोरदार प्रत्युत्तर
Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. ईडीच्या या कारवाईचा विरोधकांनी निषेध करत केंद्र सरकारवर तुफान टीका केली. तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक […]
के. कवितांनी एक वाक्य सांगताच केजरीवालांना ED नं उचललं, साऊथ लॉबीशी नेमकं कनेक्शन काय?
Arvind Kejriwal Arrest News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal मद्य घोटाळा प्रकरणात चांगलेच अडकल्याचं दिसून येतं. गुरुवारी (दि. २१ मार्च) संध्याकाळी ईडीच्या (ED) एका पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते ईडीच्या ताब्यात आहे. दरम्यान, ईडीने त्यांना कटकारस्थानी म्हटलं. तू अॅक्शनचा बाप आहेस, Vedaa निमित्त शर्वरीची जॉनसाठी […]
