Sharad Pawar : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. या घटनेनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]
Arvind Kejriwal arrested by ED : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal a) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. Loksabha Election : मोठी बातमी: शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदेंना उमेदवारी; सात जणांची यादी जाहीर […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांच्या घरी मद्य घोटाळा प्रकरणी (Delhi liquor scam case) ईडीच पथक दाखल झालं आहे. अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही अटक झाली आहे. तर या घोटाळ्यात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी […]
Delhi liquor scam : दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणात (Delhi liquor scam) एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीआरएसच्या नेत्या के. कविता (K.kavita) यांनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, (Arvind Kejriwal) मनिष सिसोदिया यांनी मिळून दिल्ली दारु घोटाळ्याचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे. या बदल्यात के. कविता यांनी 100 कोटी रुपये दिल्याचाही दावा ईडीकडून करण्यात […]
AAP Candidate List For Punjab : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने पंजाब मधील (AAP Candidate List) मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत आठ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संगरूर मतदारसंघातून मंत्री मीत हायर यांना उमेदवारी मिळाली आहे. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) खासदार म्हणून निवडून आले होते. या यादीत पक्षाने पाच […]
AAP announced candidates for Lok Sabha : आम आदमी पार्टीने (AAP) देशाची राजधानी दिल्लीत लोकसभेच्या 4 जागांसाठी (Lok Sabha 2024) उमेदवार जाहीर केले आहेत. मंगळवारी (27 फेब्रुवारी) करण्यात आलेल्या घोषणेनुसार, नवी दिल्लीत सोमनाथ भारती, दक्षिण दिल्लीत साही राम पहेलवान, पूर्व दिल्लीत कुलदीप कुमार आणि पश्चिम दिल्लीत महाबल मिश्रा यांना संधी देण्यात आली. AAP Senior Leaders […]
Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना येत्या दोन ते तीन दिवसांत अटक होऊ शकते, असा खळबळजनक दावा दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. मंत्री भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे. जर दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी झाली तर केजरीवाल […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि इंडिया आघाडीला (Lok Sabha Election) झटक्यांवर झटके बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तर प्रदेशातील जयंत चौधरी बाजूला झाले आहेत. तर फारुक अब्दुल्ला आणि अरविंद केजरीवाल सुद्धा याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मजबूत वाटणारी इंडिया आघाडी (INDIA […]
Arvind Kejriwal : ईडीने तब्बल सहा समन्स पाठवल्यानंतर अखेर आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सुनावणीत सहभागी झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी घेण्यात आले. ईडीने अरविंद केजरीवाल यांना 17 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते. हजर राहण्यातून सूट मिळावी यासाठी केजरीवाल यांच्याा वकिलांनी अर्ज दिला आहे. दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प आणि विश्वास प्रस्ताव या कारणांमुळे […]
ED Summons To Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आणखी एक समन्स पाठवलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) केजरीवाल यांना सहावे समन्स बजावलं. ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. Enforcement Directorate has issued sixth summons […]