- Home »
- Arvind Kejriwal
Arvind Kejriwal
मोठी बातमी : निवडणुकांच्या धामधुमीत केजरीवालांना दिलासा नाहीच; जामीनाबाबत दोन दिवसांनी पुन्हा सुनावणी
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
राघव चढ्ढाची दृष्टी जाणार होती, दिल्लीच्या मंत्र्याने सोडलं मौन, म्हणाले…
Saurabh Bharadwaj On Raghav Chadha: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार कायम चर्चेत असते.
सुनीता केजरीवाल सांभाळणार आपच्या प्रचाराची धुरा, दिल्लीत रोड शो, अनेक राज्यात घेणार सभा…
सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) आता लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
केजरीवालांना नो दिलासा! जामिनाची जनहित याचिका फेटाळत दंड ठोठावला…
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दारु घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. केजरीवाल यांना जामिन देण्याच्या विनंतीची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली असून याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मी ब्राह्मण, तो कासार..’ […]
तुरुंगात केजरीवालांची हत्या करणार का?; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका
Sanjay Raut on PM Modi : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर आजार आहे. पण, तुरुंगात त्यांना मधुमेहाची औषधे मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागलत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोदी सरकारवर जोरदार टीका केली. YRF ला सर्वोच्च […]
जामीनासाठी केजरीवालांची भन्नाट शक्कल; शुगर लेव्हल वाढवण्यासाठी खातायेत आंबे अन् आलू पुरी
Arvind Kejriwal : सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वारं वाहत आहे. अशातच दिल्लीत आम आदमी पक्षानेही लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. मात्र, आपचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दारु घोटाळ्याप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अद्याप केजरीवालांना या प्रकरणी जामीन मिळाला नसून जामिनासाठी त्यांच्याकडून भन्नाट शक्कल लढवण्यात येत आहे. तुरुंगात असताना शुगर लेव्हल वाढवण्यासाठी केजरीवाल मिठाई, आलूपुरी, […]
आधी ईडी आता सीबीआय! BRS नेत्या के. कविता पुन्हा गजाआड; कोणत्या प्रकरणात अटक?
CBI Arrested K Kavitha : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आता तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी आमदार के. कविता यांना (K. Kavitha) ताब्यात घेतले आहे. कविता सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या एका पथकाने त्यांची चौकशी केली. मद्य घोटाळा प्रकरणात कविता यांना आधीच ईडीने अटक केली होती. मार्च महिन्यात ईडीच्या अटकेनंतर सीबीआयने कविता […]
केजरीवालांना दणका! अटक नियमानुसारच झाली, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
Arvind Kejriwal Arrest : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडी कोठडीत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (Arvind Kejriwal Arrest) मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांनी दिलासा (Delhi Liquor Scam) देण्यास नकार दिला. केजरीवाल यांनी अबकारी धोरण प्रकरणातील अटकेला न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेला न्यायालयाने फेटाळून लावले तसेच केजरीवाल यांची अटक वैध असल्याचे म्हटले. […]
Arvind Kejriwal पुन्हा अडचणीत? ‘त्या’ याचिकेला उच्च न्यायालयात ईडीने केला विरोध
Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. केजरीवाल यांना ईडीने अबकारी (मद्यधोरण) घोटाळ्या प्रकरणी 21 मार्चला अटक केली होती. तर आता ईडीने उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल हे ‘अबकारी घोटाळ्याचे’ मुख्य सूत्रधार आहेत असे सांगितले आहे. और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी […]
Arvind Kejriwal तुरूंगात वाचू इच्छित असलेले ‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड’ पुस्तकात नेमकं काय?
Arvind Kejriwal : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने ( Rouse Avenue Court) त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आता केजरीवाल यांनी तुरूंगात रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार निरजा चौधरी त्यांनी लिहिलेले हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड ( how prime minister deicide ) […]