- Home »
- Arvind Kejriwal
Arvind Kejriwal
Delhi Liquor Scam: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सात दिवसांची ईडी कोठडी
Arvind Kejriwal Enforcement Directorate seven day custody Delhi Liquor Scam : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने गुरुवारी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीच्या (Enforcement Directorate) अधिकारी व वकिलांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. मद्य घोटाळ्यातील (Delhi liquor policy case) पैशांचे दोन वेळेस हस्तांतर झाले असल्याचा युक्तिवाद ईडीच्या […]
ईडीला हवी केजरीवालांची दहा दिवसांची कोठडी; न्यायालयाचा निर्णय काय ?
Arvind Kejriwal Enforcement Directorate custody : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने गुरुवारी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीच्या (Enforcement Directorate) अधिकारी व वकिलांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. मद्य घोटाळ्यातील ( Delhi liquor policy case) पैशांचे दोन वेळेस हस्तांतर झाले असल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला आहे. अरविंद […]
हा तर लोकशाहीवर हल्ला, विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना जाणूनबुजून टार्गेट; ममता बॅनर्जीचा हल्लाबोल
Mamata Banerjee : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मद्य धोरण प्रकरणात ईडीने (ED) गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर हल्लाबोल करत हा लोकशाहीवर हल्ला असल्याचं म्हटलं […]
‘देशात हजारो कोटींचे घोटाळे होतात पण..; ‘आप’ नेत्याचे अण्णा हजारेंना जोरदार प्रत्युत्तर
Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. ईडीच्या या कारवाईचा विरोधकांनी निषेध करत केंद्र सरकारवर तुफान टीका केली. तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक […]
‘गोवा निवडणुकीसाठी ‘आप’ला 45 कोटी; केजरीवालच दारू घोटाळ्याचे ‘किंगपिन’; ED चा दावा
Arvind Kejriwal Arrest Live : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (Arvind Kejriwal Arrest) ईडीने अटक केली. या कारवाईमुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राजधानी दिल्लीत आज या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. एकूणच या कारवाईविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात […]
Arvind Kejriwal यांची अटक म्हणजे त्याचं कर्म; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. हे यावर बोलताना अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मी अनेकदा त्यांना […]
Sharad Pawar : कारवाईचा फायदा केजरीवालांनाच, भाजपच्या ‘त्या’ दोन जागाही येणार नाही; पवारांचा घणाघात
Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राज्यात शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, या कारवाईचा केजरीवाल यांनाच फायदा होईल. त्यांच्या शंभर टक्के जागा निवडून येतील. गेल्यावेळी दिल्लीत भाजपला केवळ दोन […]
Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेनंतर पवारांचा संताप, म्हणाले, निवडणुका आल्यानंतर…
Sharad Pawar : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. या घटनेनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]
मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
Arvind Kejriwal arrested by ED : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal a) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. Loksabha Election : मोठी बातमी: शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदेंना उमेदवारी; सात जणांची यादी जाहीर […]
मोठी बातमी! मद्य घोटाळ्याप्रकरणी Arvind Kejriwal यांच्या घरी ईडी धडकली
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांच्या घरी मद्य घोटाळा प्रकरणी (Delhi liquor scam case) ईडीच पथक दाखल झालं आहे. अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही अटक झाली आहे. तर या घोटाळ्यात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी […]