- Home »
- Ashish Shelar
Ashish Shelar
आशिष शेलारांची मोठी घोषणा ! लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर
Ashish Shelar’s big announcement for V. Shantaram Lifetime Achievement Award, Late Raj Kapoor Lifetime Achievement Award and Gansamradnyi Lata Mangeshkar Award announced : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज […]
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवानी; आशिष शेलार यांची घोषणा
International Standard Marathi Film Festival : मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी
भाजप भाकरी फिरवणार! शेलारांच्या जागी मुंबई अध्यक्षपदासाठी 2 बड्या नेत्यांची नावं, कोणाची वर्णी?
Mumbai BJP New President Pravin Darekar Or Amit Satam : सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) लवकरच मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. मंडल अध्यक्षांपासून थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईचे (Mumbai) भाजपचे अध्यक्ष बदलणार […]
पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण; ‘चित्रपताका’ नावाने होणार महोत्सव
International Marathi Film Festival : 'मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय
महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प, भाजपा स्थापना दिनी CM फडणवीसांची ग्वाही
Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीची (BJP) वाटचाल तेजस्वी आहे, आपल्या सरकारच्या कारकिर्दीत सुरू असलेला विकासाचा आलेख उंचावता आहे.
पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी…” गीताला जाहीर
Ashish Shelar : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन आज मोठी घोषणा करत
“शिंदे नाराज नाहीत पण, त्यांना नक्की विचारणार”, मुनगंटीवारांच्या मनात नेमकं काय?
Sudhir Mungantiwar on Eknath Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार नाही. एक अनुभवी चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नाही. सहाजिकच याचं दुःख भाजपाच्या कार्यकर्त्यांना आहे. नाराजीही आहे. खुद्द मुनगंटीवार यांच्या विधानांतून ही नाराजी जाणवलीही आहे. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची रेष सापडत नाही. याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं. डिमोशन झालं. ते नाराज आहेत. त्यांची […]
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार, मंत्री आशिष शेलारांची घोषणा
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) बिबट्याची सफारी सुरु होणार - मंत्री आशिष शेलार
साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित, पहा संपूर्ण यादी
60th State Marathi Film Awards Announced : साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार
मोठी बातमी! मंत्रिपद मिळालं… तरीही प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास शेलार-बावनकुळेंचा नकार, कारण…
Ashish Shelar And Chandrashekhar Bawankule Both Want Posts : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापनेस बराच विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी तिकीट वाटपासून ते मंत्रिपदापर्यंत महायुतीत लॉबिंग झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) या दोघांनाही मंत्रिपद मिळालेलं आहे. तरी […]