अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी संजय नाईक यांचा तब्बल 107 मतांनी पराभव केला. त्यांना आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पाठिंबा होता.
Ashish Shelar यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे यांना फडणवीसांवर टीका केल्याबद्दल खडसावलं आहे.
Asha Bhosale जीवनावरील पुस्तक 'स्वरस्वामिनी आशा' च्या प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलारांनी आठवणी सांगताच आशाताईंना अश्रू अनावर झाले.
विधान परिषद निवडणुकीवरून आशिष शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे. तसंच, कोस्टर रोडवरूनही त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.
उद्धव ठाकरेंनी काही मतदारंसघात मतदारांच्या बोटाला आधीच शाई लावली जाते, असा आरोप केला. त्या आरोपाला आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.
Ashish Shelar Criticize Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यातील लढतीवर मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत अजित पवार ( Ajit Pawar ) यांना खोचक टोला लगावला होता. त्यावरून सध्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात भाजप नेते […]
Ashish Shelar on Nana Patole : अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धोत्रे हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अकोल्यातील प्रचार सभेत बोलताना धोत्रेंबाबत वक्तव्य करून भाजपवर टीका केली. त्यावरून आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आता भाजप […]
Asha Bhosle Meet Amit Shah : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आला आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचे “व्हॅल्युएबल ग्रुप” आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या […]
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी योगेश सावंत यांच्या व्हिडीओवरून सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. पाटील म्हणाले की, आपल्या सभागृहाला ऐतिहासिक परंपरा आहे. इथे उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला मोल असतो. त्यामुळे सभागृहात चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अनादर करणाऱ्या सदस्यांना समज द्यावी. असं म्हणत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काल […]
Maharashtra Assembly Session : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षांत जोरदार खडाजंगी उडाली. गोंधळ जास्त वाढत असल्याचे पाहून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. मनोज जरांगे […]