Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल महापत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नार्वेकरांनी मिंध्यांसोबत जनतेत येऊन सांगावं की खरी शिवसेना कुणाची असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजप आमदार अॅड. आशिष […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]