सुरेश धस म्हणा्ले, पंकजाताई, तुम्ही असं करायला नको हवं होतं. तुमचे पीए फोन करतात आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगतात.
सुरेश धस हे 77 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने आष्टी तालुका आण्णामय झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून