Ashutosh Kale : उन्हाळ्यात कोपरगाव मतदार संघातील ज्या जिरायती गावांमध्ये पाण्याच्या टँकर शिवाय पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते त्या
कोपरगाव मतदार संघात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची आ. आशुतोष काळेंनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.