गुवाहटी : आसाममध्ये काँग्रेसमध्ये (Congress) मोठा धक्का बसला आहे. करीमगंज उत्तरचे आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा देत थेट भाजप (BJP) सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्यासोबतच मंगलदोईचे आमदार बसंता दास, नागांवचे आमदार शशी कांता दास आणि करीमगंज दक्षिणचे आमदार सिद्दीक अहमद यांनीही भाजप सरकारला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. आगामी लोकसभा […]
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील (Assam)गुवाहाटी (Guwahati)येथे पोहोचली आहे. आज मंगळवारी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचे दिसून आले. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स देखील तोडले. या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa […]
Peace Pact with ULFA : चार दशकांहून अधिक काळ अतिरेकी हिंसाचाराचा बळी ठरलेल्या ईशान्येकडून वर्ष संपत असताना एक चांगली बातमी आलीय. आसाममध्ये (Assam) अरबिंदा राजखोवा यांच्या नेतृत्वाखालील उल्फा गटाने (ULFA) हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केलंय. या समूहासोबत केंद्र सरकारने केलेला ऐतिहासिक करार (Peace Pact with ULFA) अंतिम टप्प्यात आलाय. हा करार आसाम […]