Orders To Catch Mohan Bhagwat Claims Former ATS Officer Mehboob Mujawar : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची काल (दि.31) निर्देष सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी ATS अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यांनी खळबळ उडाली आहे. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे आणि ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून […]
Bombay High Court Decision Mumbai Serial Train Blasts : मुंबईत (Mumbai) 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mumbai Serial Train Blasts Case) सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निकाल सुनावला असून, सत्र न्यायालयाने दिलेल्या (Bombay High […]
UP ATS ने आज शुक्रावार, 14 मार्च 2025 ला एक मोठी कारवाई केली आहे.
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथून एका खडी क्रशरवर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी ( Bangladeshi) तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी हे गुजरातमधून बनावट कागदपत्रे तयार करून मुंबईत येऊन राहत होते. त्यातील काही जण आता बनावट पासपोर्टवर विदेशात गेले.
ATS आणि भारतीय तटरक्षक दलाने ही संयुक्त कारवाई करत जरात किनारपट्टीवर पुन्हा एकदा मोठा ड्रग्ज साठा जप्त केला.
गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने काल (रविवारी) मुंबईतील इस्लामिक धर्मोपदेशक मौलाना मुफ्ती सलमान अझहरी (Maulana Mufti Salman Azhari) यांना अटक केली. गुजरातमधील (Gujrat) जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल त्यांना अटक केली आहे. अटक करुन गुजरातला घेऊन जाण्यापूर्वी त्यांना घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी करत हजारो लोक पोलिस स्टेशनबाहेर जमले होते. […]