ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसच्या हिशोबाने 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि मालिकेत विजयी सुरुवात केली.