Ex Pakistani Cricketers tweet on Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात या सोहळ्याची प्रचंड उत्सुकता असताना यादरम्यान आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने (Ex Pakistani Cricketer) देखील राम मंदिराबाबत ट्विट केलं आहे. तसेच त्याने या ट्वीटमध्ये नुकत्याच […]
First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी या मंदिरात रामलल्लांची मू्र्ती आणण्यात आली. जवळपाास चार तास हा विधी चालला. या मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील […]
Shankaracharya Importance In Hindu Religion : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात जोरदार तयारी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टकडून देशभरातील ज्येष्ठ मान्यवर आणि संतांना निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. प्रभू श्रीरामांच्या […]
Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. मात्र अयोध्येपासून पंधरा किलोमीटर असणाऱ्या सरायरासी या गावाला मात्र या राम मंदिर निर्माणाचा आनंद जास्तच आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना या गावाचं आणि राम मंदिराचं नेमकं कनेक्शन काय? चला तर जाणून घेऊ सविस्तर… …म्हणून पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं; […]
Ram Mandir : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त अन् फक्त आयोध्येत 22 तारखेला उद्घाटन होणाऱ्या राम मंदिराची. (Ram Mandir ) त्याच निमित्ताने आपण जाणून घेऊ कसं आहे हे राम मंदिर 392 खांब, 5 मंडप, सीताकूप असं बरचं काय-काय असणाऱ्या राम मंदिराच्या आणखी काही खास गोष्टी कोणत्या आहेत. पाहुयात… “BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा साजरा होण्यासाठी देशात अनेक थरारक घटना घडल्या. त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. अनेकांच्या मनात सहा डिसेंबर १९९२ ही तारीख लक्षात आजही आहे. याच दिवशी रामजन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) जागेवर असलेली बाबरी मशीद कारसेवा करून पाडण्यात आली होती. […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir ) देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाची 22 जानेवारी ही तारीख आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंदांचा हाच मुहूर्त का निवडण्यात आला? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल ना. चला तर जाणून घेऊ काय आहे? […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. त्यानिमित्त आपण सध्या राम मंदिराबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. एका अशा गोष्टीबद्दल जी प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहाच्या दोन हजार फूट खोल जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. ज्याला ‘टाईम कॅप्सूल’ […]
Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेवेळी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात केवळ पाचच व्यक्ती उपस्थित असणार आहेत. ज्यात प्रमुख यजमान म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असणार आहे. मोदींशिवाय गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, […]